Surprise Me!

Girlz | 'आईच्या गावात' | New Song Out | Vishal Devrukhkar

2019-11-07 9 Dailymotion

गर्ल्स या आगामी सिनेमातील आईच्या गावात हे नवीन गाणं रिलीज करण्यात आलं. विशाल देवरुखकर दिग्दर्शित या गाण्यात मुली पण खूप एन्जॉय करू शकतात असं सांगणारं आणि प्रेक्षकांनाही थिरकायला लावणारं हे गाणं आहे. Reporter : Pooja Saraf Video Editor : Omkar Ingale #Girls